Ramdas Athawale Raksha Bandhan Kamathipura visit
esakal
मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रक्षाबंधनानिमित्त मुंबईतील कामाठीपुऱ्यात जाऊन तेथील महिलांसोबत रक्षाबंधन साजरे केले. यावेळी महिलांनी आठवले यांच्या हातावर राखी बांधली. कामाठीपुऱ्यातील महिलांच्या समस्या जाणून घेत त्यांचे पुनर्वसन आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार आठवले यांनी व्यक्त (Raksha Bandhan celebration in Kamathipura Mumbai) केला.