Rameshbhai Kacholia Passes Away : हजारो सामाजिक संस्थांचा आधारवड हरपला, रमेशभाई गुलाबचंद कचोलिया यांचे मुंबईत निधन

Caring Friends Network Founder : लीलावती रुग्णालयात तपासणीदरम्यान त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. ‘केअरिंग फ्रेंड्स’च्या माध्यमातून त्यांनी देशभरातील 2000+ सामाजिक संस्थांना मदत आणि प्रेरणा दिली.
Veteran social worker and Caring Friends Network founder Rameshbhai Kacholia

Veteran social worker and Caring Friends Network founder Rameshbhai Kacholia

esakal

Updated on

Early Life and Struggles of Rameshbhai Kacholia : देशातील दोन हजारांहून अधिक सामाजिक संस्थांना आधार देणाऱ्या ‘केअरिंग फ्रेंड्स नेटवर्क’चे संस्थापक आणि ज्येष्ठ समाजसेवक रमेशभाई गुलाबचंद कचोलिया यांचे शुक्रवारी सकाळी मुंबईत निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com