

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी आज उद्या म्हणता म्हणता अखेर शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या हाती धनुष्यबाण घेतलं.