Ganeshotsav 2025: २६७ किलो सोने, ३५० किलो चांदी, ७० वर्षांची परंपरा अन्...; 'या' गणपतीची श्रीमंती पाहून भाविक थक्क

GSB Seva Mandal Ganpati: २६७ किलो सोने-३५० किलो चांदी आणि ४४४ कोटी रुपयांचा विमा असलेला सर्वात श्रीमंत गणपतीची चर्चा सुरू आहे. हा गणराया खास आहे.
GSB Seva Mandal Ganpati
GSB Seva Mandal GanpatiESakal
Updated on

महाराष्ट्रातील मुंबई हे भव्य गणेशोत्सवासाठी जगभर प्रसिद्ध आहे. गणेश चतुर्थीसाठी संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी मंडप बांधले गेले आहेत. पण जर आपण सर्वात श्रीमंत आणि भव्य सजावटीबद्दल बोललो तर माटुंगा येथील गणपती मंडप आघाडीवर आहे. गेल्या सात दशकांपासून येथे गणेशोत्सव सातत्याने साजरा केला जात आहे आणि दरवर्षी मंगलमूर्तीचे सौंदर्य आणि वैभव आणखी वाढते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com