

Riddhi Thakkar Mumbai Biker Death
ESakal
मुंबई : छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली. ज्यामध्ये मुंबईतील एका २४ वर्षीय तरुणी बाईक रायडर रिद्धी ठक्कर हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका भरधाव ट्रेलरच्या धडकेत हा अपघात झाला असून या घटनेनंतर बाईक रायडर्स ग्रुपसह मृत तरुणीच्या कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.