Ritu Tawde: खड्डेमुक्त रस्ते आणि भ्रष्‍टाचारमुक्त मुंबई..., महापौरपदावर बसण्यापूर्वीच रितू तावडेंची मोठी घोषणा

Mumbai BMC Mayor: महापौरपदावर बसल्यानंतर मुंबईकरांचे सेवक म्हणून कामगिरी करणार असून भ्रष्‍टाचारमुक्त मुंबई महापालिका करण्यासाठी काम करू, अशी ग्वाही महापाैरपदाच्या उमेदवार रितू तावडे यांनी दिली.
Ritu Tawde

Ritu Tawde

ESakal

Updated on

मुंबई : ‘महापौरपदावर बसल्यानंतर मुंबई महापालिकेचे विश्वस्त आणि मुंबईकरांचे सेवक म्हणून कामगिरी बजावणार आहोत. खड्डेमुक्त रस्ते आणि भ्रष्‍टाचारमुक्त मुंबई महापालिका करण्यासाठी काम करू तसेच २५ वर्षांपासून साचलेला भ्रष्‍टाचाराचा कचरा बाहेर फेकून मुंबईला सुरक्षित शहर बनवू, अशी ग्वाही महापाैरपदाच्या एकमेव उमेदवार रितू तावडे यांनी शनिवारी (ता.७) दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com