Ajit Pawar: 'अजितदादा किती मोठे होते, हे मला पुन्हा अनुभवायला मिळतंय', रोहित पवारांची भावनिक पोस्ट

Rohit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या घटनेनंतर रोहित पवार यांनी समाजमाध्यमवर अजित पवार यांच्याबाबत एक पोस्ट केली आहे.
Rohit Pawar emotional post On Ajit Pawar

Rohit Pawar emotional post On Ajit Pawar

ESakal

Updated on

Rohit Pawar Emotional Post : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून बारामती येथे जाताना विमान लँडिंगदरम्यान हा अपघात झाला असून यामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राज्यभरातून आक्रोश व्यक्त केला जात आहे. अशातच रोहित पवार यांनी समाजमाध्यमवर अजित पवार यांच्याबाबत एक पोस्ट केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com