
मुंबईत मराठी - अमराठीचा मुद्दा चर्चेत आहे. अशातच आता आरएसएस नेत्याने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यांनी पुन्हा मराठी मुद्द्यावर जोर देत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकानं मराठी बोलणं गरजेचं नसल्याचे ते म्हणाले आहेत. यामुळे आता वातावरण तापणार आहे.