

Shocking Video From Sanjay Gandhi National Park Sparks Investigation
Esakal
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन अधिकाऱ्यानी दारू पार्टी केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता उद्यान संचालक अनिता पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांचा व्हिडीओ कुणी शूट केला आणि कसा व्हायरल झाला याचा शोध घेतला जाणार आहे. संरक्षण चौकीवरच दारू पार्टी झाल्याचा दावा या व्हिडीओतून करण्यात आला आहे. बोरीवलीतील नॅशनल पार्कमधला हा व्हिडीओ आहे