Mumbai News: 'वनराणी'ला पर्यटकांची पसंती! पाच महिन्यांत ३६ हजार जनाची सवारी, २९ लाख महसुलाची भर

SGNP Toy Train: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रसिद्ध 'वनराणी' सुसाट चालल्याने महसुलात चांगली भर पडत आहे. पाच महिन्यांत २९ लाख महसुलाची भर झाली आहे.
SGNP Toy Train

SGNP Toy Train

ESakal

Updated on: 

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रसिद्ध 'वनराणी' टॉय ट्रेन पुन्हा एकदा सुरू झाल्यानंतर ती पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पर्यटकांची गर्दी वाढत असून, वनराणी सुसाट चालल्याने महसुलातही चांगली भर पडत आहे. ६ जानेवारी २०२६ ते ३१ मे सांयकाळपर्यंत २९.७४ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com