Sanjay Raut vs Sanjay Nirupam: 'संजय राऊतांमुळे महाराष्ट्रात अशांतता गुन्हा दाखल करून तुरुंगात टाका'; संजय निरुपम यांची मुंबई पोलिसांकडे मागणी

Sanjay Raut Controversy : शिवसेना नेते संजय निरुपम यांनी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात या मागणीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
Sanjay Raut vs Sanjay Nirupam shiv sena mumbai

Sanjay Raut vs Sanjay Nirupam shiv sena mumbai

esakal

Updated on

Sanjay Nirupam Demands Action Against Sanjay Raut : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी बंडखोर खासदारांविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात अशांतता निर्माण होऊ शकते, असा आरोप करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी निरुपम यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com