

Massive Drug Bust in Satara District; Probe Reaches Global Network
Sakal
मुंबई : सांगलीप्रमाणे सातारा जिल्ह्यातील सावरी (ता. जावळी) येथे शेडवजा ड्रग्ज निर्मिती कारखान्याच्या उभारणीतही आंतरराष्ट्रीय तस्करांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुन्हे शाखेकडून अटक केलेल्या संशयितांकडे याबाबत कसून चौकशी सुरू असल्याचे समजते.