nawab malik
nawab malikesakal

नेटकरी म्हणतायत मलिकांना तुरुंगात पाठवा, समीर वानखेडेंना पाठिंबा

बऱ्याच जणांनी समीर वानखेडे यांचे समर्थन केल्याचे दिसत आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविषयी बातम्या वारंवार प्रसारमाध्यमांतून ऐकायला व वाचायला मिळत आहेत. वानखेडे- मलिक हे एकमेकांचे दावे खोडून काढत आहेत. दररोज नव-नवीन वस्तुस्थिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री यांना तुरुंगात पाठवा अशी मागणी होत आहे. ट्विटरवर ९५ हजारांपेक्षा अधिक लोकांनी #SendNawabMalikToJail हा हॅशटॅग ट्विट केला आहे. हा हॅशटॅग सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.

nawab malik
जगातील सर्वात क्रूर दहशतवादी बगदादीला 'कुत्र्यासारखं मरण'

आम्हाला नवाब मलिकांसारखा मंत्री नकोत, जे केवळ आपल्या कुटुंबाला आणि स्वतःला वाचविण्यासाठी सत्य पाहत नाहीत, या शब्दात विजय राजपुरे याने संताप व्यक्त केला आहे. बऱ्याच जणांनी समीर वानखेडे यांचे समर्थन केल्याचे दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com