Thane Water Crisis: ठाणे जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र; शहापूर मुरबाडमधील ११० गावपड्यांना २७ टँकरने पाणी पुरवठा!

Water tanker supply to villages in Thane district crisis: शहापूर-मुरबाडसह दुर्गम आदिवासी पाड्यांवर टंचाई कायम; महिलांची मैलोनमैल पायपीट सुरूच, ११० गावपाड्यांना २७ टँकरवरच पाण्याचा आधार
110 Villages Hit by Water Crisis in Thane; Tanker Supply Becomes Lifeline

110 Villages Hit by Water Crisis in Thane; Tanker Supply Becomes Lifeline

esakal

Updated on

ठाणे : जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी पाड्यांवर आजही पाणी टंचाईची समस्या भेडसावत असून ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल डोक्यावर हंडा घेवून पायपीट करावी लागत आहे. पाणी टंचाईची समस्य सोडविण्याबरोबरच महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी, यासाठी शासनाकडून व जिल्हा प्रशासनाकडून विविध योजन राबविण्यात येत आहेत. या योजना राबविण्यात देखील आजही शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील गाव पाड्यांना पाणी टंचाईचा झळा सोसाव्या लागत असून दोन्ही तालुक्यातील ११० गावपड्यांना २७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com