

Shaktipeeth Expressway Project Gains Momentum; Notification for Land Acquisition Soon
sakal
मुंबई : नागपूरला थेट गोव्याशी जोडण्याकरिता राज्य सरकार एमएसआरडीसीच्या माध्यमातून उभारत असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातून तीव्र विरोध होत आहे; मात्र आता या मार्गाच्या भूसंपादनाकरिता राज्य सरकारकडून आठवडाभरात अधिसूचना (नोटिफिकेशन) जारी केली जाणार आहे.