What did Praful Patel discuss with Sharad Pawar
esakal
Sharad Pawar Praful Patel hospital meeting news : राज्याच्या राजकारणातली महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात उपचार घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते.