Sharad Pawar: उपेक्षितांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू: शरद पवार यांचे सूतोवाच, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून टीका

NCP Sharad Pawar criticism over farmers problems: शरद पवारांनी शेतकरी, बेरोजगार, आदिवासी व अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून संघर्षाची भूमिका जाहीर केली; सत्ताधाऱ्यांवर शेतकऱ्यांच्या दुर्लक्षाबद्दल टीका
Sharad Pawar Raises Farmers’ Concerns, Signals Agitation for the Underprivileged

Sharad Pawar Raises Farmers’ Concerns, Signals Agitation for the Underprivileged

sakal

Updated on

मुंबई: देशासमोर शेतकरी, बेरोजगार, आदिवासी, अल्पसंख्याकांचे प्रश्न मोठे आहेत. या सर्व उपेक्षित वर्गांच्या प्रश्नांमध्ये लक्ष द्यावे लागेल. या घटकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आगामी काळात रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com