Who Is Shashank Rao
Who Is Shashank Raoesakal

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Shashank Rao Wins BEST Election 2025 : या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा होती. त्यांच्या विरोधात भाजपानेही आपले पॅनेल रिंगणात उतरवले होते. मात्र,शशांक राव यांनी दोन्ही पॅनेल्सचा पराभव करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
Published on

Shashank Rao-led panel wins 14 seats in BEST election 2025 : सर्वांचे लक्ष लागलेल्या बेस्टच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी उशिरा जाहीर झाला. या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनेलने १४ जागा जिंकत दणदणीत यश मिळवले, तर महायुती समर्थित समृद्धी पॅनेलने ७ जागांवर विजय संपादन केला. विशेष म्हणजे, ठाकरे बंधूंनी एकत्रपणे ही निवडणूक लढवली होती.मात्र, त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com