शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचं धक्कादायक कृत्य! लग्नाच्या भूलथापा देत तरुणीचा ३ वर्ष लैंगिक छळ; तक्रार मिळताच आरोपीला अटक

Andheri Crime: अंधेरी लग्नाच्या भूलथापा देत तरुणीचा ३ वर्ष लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे.
 Shivsena activist shivam Dubey  arrested

Shivsena activist shivam Dubey arrested

ESakal

Updated on: 

अंधेरी : लग्नाच्या भूलथापा देऊन तरुणीवर तीन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी शिवम दुबे ऊर्फ चोंग्या याला अटक केली आहे. दुबे हा महाकाली परिसरात राहत असून, तो शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com