Ramesh Mhatre: महिला डॉक्टरला मारहाण प्रकरणात मोठी अपडेट! नगरसेवक रमेश म्हात्रेंना अखेर अटक; व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची कारवाई

KDMC: कल्याण महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे.
Ramesh Mhatre

Ramesh Mhatre

ESakal

Updated on

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील कल्याण महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि महिला आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कथित मारहाण प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. एका नवजात बाळाच्या कुटुंबीयांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिल्यामुळे शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com