Navi Mumbai: नवी मुंबईत खासगी शाळांची मनमानी! मैदानांवर विनापरवानगी टर्फ उभारण्याच्या प्रकारात वाढ; पालिकेकडे कारवाईची मागणी

Navi Mumbai Private School: नवी मुंबईतील खासगी शाळा विनापरवानगी क्रिकेट व फुटबॉलचे टर्फ उभारून बक्कळ पैसे कमावत असल्याचा प्रकार समोर आला आहेत. यामुळे अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली आहे.
NMMC 

NMMC 

ESakal

Updated on

नवी मुंबई : शहरातील खाजगी शाळांकडून मनमानी प्रकार वाढीस लागले आहेत. मैदांनावर विनापरवानगी क्रिकेट व फुटबॉलचे टर्फ उभारून बक्कळ पैसे कमावले जात असल्याची तक्रार होत आहे. शिवसेनेचे नगरसेवक मनोज हळदणकर यांनी महापालिकेला प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याला उत्तर देताना महापालिकेने विनापरवानगी टर्फ उभारणाऱ्या शाळांची नावे जाहीर केली आहेत. अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी हळदणकर यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com