Uddhav Thackeray: शिवसेना काँग्रेससोबत विलीन होणार का? उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात उत्तर देत विषयच संपवला!

Uddhav Thackeray Speech News: आज शिवसेनेचा ६० वा स्थापना दिवस आहे. दोन्ही गट स्वतंत्र सभा घेत आहे. उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आहे. त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Uddhav Thackeray Speech Shiv sena rally

Uddhav Thackeray Speech Shiv sena rally

ESakal

Updated on

आज शिवसेनेचा ६० वा स्थापना दिवस आहे. या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट मुंबईत स्वतंत्र सभा घेत आहेत. उद्धव गटाचा कार्यक्रम सायन येथील षण्मुखानंद हॉलमध्ये, तर शिंदे गटाची सभा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होत आहे. हा स्थापना दिवस अशा वेळी आला आहे, जेव्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी बंड केले आहे. या खासदारांनी पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. विभक्त होण्याची कारणे स्पष्ट करणारे पत्र लोकसभा अध्यक्षांना सादर केले. यावर आज उद्धव ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जहरी टीका केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com