
मुंबई : शिवसेनेचे साजरे झालेले दोन्ही वर्धापन दिवस म्हणजे मुंबई महापालिका निवडणूकीच्या प्रचाराची नांदीच म्हणावी लागेल. या निमित्ताने मुंबई जिंकण्यासाठी उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंड थोपटले आहे. त्यामुळे मुंबई जिंकण्यासाठी अटीतटीची लढाई सुरू झाली आहे.