Sanjay Nirupam Claims Supreme Court Verdict
esakal
मुंबई : शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू असलेल्या वादावर शिवसेना नेते संजय निरुपम यांनी भाष्य केले (Sanjay Nirupam statement on Shiv Sena) आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निश्चितच आपल्या बाजूने लागेल, असा दावा त्यांनी केला.