Mumbai: हुतात्मा स्मारकाच्या दुरवस्थेचे पालिकेत पडसाद! विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर टीका, भाजपचा पलटवार

Mumbai Hutatma Smarak : हुतात्मा स्मारकाच्या दुरवस्थेवर पालिका सभागृहात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. यावर महापौर रितू तावडे यांनी विरोधकांवर पलटवार केला.
BMC

BMC

Esakal

Updated on

मुंबई : हुतात्मा स्मारकाची दुरावस्था झाल्याची गंभीर बाब आज शिवसेना ठाकरे पक्षाने सभागृहाच्या निदर्शनास आणली. आज पालिका सभागृहात ८१ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पावा मंजूरी दिली. मात्र स्मारकाच्या दुरावस्था झाली आहे त्याची डागडूची करण्याची प्रशासनाला गरज भासली नाही काय असा सवाल विरोधी पक्षाने केला. स्मारकाच्या दुरावस्थेवरून पालिका सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुपली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com