

Thackeray group meeting Clashes
ESakal
कल्याण : कल्याण पूर्व जिल्ह्यातील कोळसेवाडी परिसरात शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा बैठकीदरम्यान मोठा गोंधळ उडाला. बैठकीत संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना अचानक सुमारे ६० ते ७० जण शाखेच्या आवारात घुसत हाणामारी केली.