KDMC: कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणातील ‘बाजीगर’! मनसेच्या ‘धुरंधर’नंतर आता श्रीकांत शिंदे यांना उपाधी

Shrikant Shinde: कल्याण-डोंबिवली पालिकेतील सत्तास्थापनेत श्रीकांत शिंदे ‘बाजीगर’ ठरल्याची भावना व्यक्त होत असून याबाबत फलक लावण्यात आले आहेत.
Shrikant Shinde banners in kalyan-dombivli

Shrikant Shinde banners in kalyan-dombivli

ESakal

Updated on

डोंबिवली : “पालिकेतील सत्तास्थापनेच्या खेळात निर्णायक चाली कोणाच्या बाजूने पडल्या, यावरूनच राजकीय उपमांची देवाणघेवाण सुरू झाली आहे. मनसेसाठी राजू पाटील ‘रिअल धुरंधर’ ठरत असताना, शिवसेना शिंदे गटाच्या दृष्टीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ‘बाजीगर’ ठरल्याची भावना समर्थकांमधून व्यक्त होत आहे.” खासदार शिंदे यांचे तसे फलक शहरभर लावण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com