

Siddhivinayak Temple Donation Scam
ESakal
मुंबई : प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणावरून आता मुंबईत राजकीय युद्ध पेटले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित कर्मचारी हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाशी संबंधित असल्याचा थेट आरोप सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी केला.