सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Sion Crime: सायन रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरचा बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याची घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
sion hospital resident doctor death

sion hospital resident doctor death

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईच्या सायन रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. एका निवासी डॉक्टरने ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेऊन स्वतःचा जीव संपवल्याची घटना समोर आली आहे. वसतिगृहात बाथरूममध्ये त्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे सायन रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com