

Bandra East Skywalk
ESakal
मुंबई : वांद्रे रेल्वे स्टेशन ते कलानगर पूर्व-म्हाडा पर्यंत प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वांद्रे पूर्व गरीब नगर आणि कलानगर दरम्यान बांधण्यात येत असलेला स्कायवॉक पूर्णत्वाच्या जवळ आला आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी सोशल नेटवर्किंग साइट X वर महत्त्वाची माहिती शेअर केली.