'स्लॅपींग थेरपी', आता कानाखाली मारल्याने मिळेल ग्लोईंग त्वचा; वाचा भन्नाट बातमी...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

मुंबई : तुम्हाला कधी कुणी कानाखाली मारली आहे का? अशावेळी प्रचंड राग येतो ना? मात्र तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला कानाखाली मारल्यामुळे आता तुमचाच फायदा होणार आहे. स्वतःच्याच कानाखाली मारून तुम्ही तुमची स्किन जास्त छान आणि आणखीन ग्लोईंग बनवू शकणार आहात.

हेही वाचा-  मन सुन्न करणारी घटना: म्हणू  मित्रांनी त्याची पँट खाली ओढून त्याचं गुप्तांग.. 

मुंबई : तुम्हाला कधी कुणी कानाखाली मारली आहे का? अशावेळी प्रचंड राग येतो ना? मात्र तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला कानाखाली मारल्यामुळे आता तुमचाच फायदा होणार आहे. स्वतःच्याच कानाखाली मारून तुम्ही तुमची स्किन जास्त छान आणि आणखीन ग्लोईंग बनवू शकणार आहात.

हेही वाचा-  मन सुन्न करणारी घटना: म्हणू  मित्रांनी त्याची पँट खाली ओढून त्याचं गुप्तांग.. 

आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आपण कायमच कामात खूप बिझी असतो. यात आपल्याला खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. यामुळे आपली स्किन अशक्त आणि खराब होण्याची शक्यता असते. काही महिला त्वचा सुंदर दिसायला हवी यासाठी पार्लरमध्ये जाऊन अनेक प्रकारचे फेशिअल आणि विविध थेरपी करत असतात. मात्र त्यांना फायदा होतोच असं नाही. मात्र आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आता तुम्ही स्वतःच्या गालावर मारून आपली स्किन चांगली ठेऊ शकणार आहात. विश्वास बसत नाहीये ? मात्र हे खरं आहे. कोरियन एक्स्पर्टकडून याबाबत सांगण्यात आलंय. एक्स्पर्टकडून याला 'स्लॅपींग थेरपी' असं नाव देण्यात आलंय. 

महत्त्वाची बातमी - "दारूने घसा गरम राहतो; दारूचे घोट घ्या, कोरोनापासून दूर राहा" काय आहे सत्य/असत्य

काय आहे 'स्लॅपींग थेरपी':

आपल्या चेहऱ्यावर ऊर्जा रेषा असतात. या ऊर्जा रेषांच्या मदतीनं आपल्या चेहऱ्यावर ग्लो राहण्यासाठी मदत होत असते. मात्र कालांतरानं या ऊर्जा रेषा बंद होतात. फेशिअल करताना चेहऱ्यावर आणि गालावर मारल्यामुळे या ऊर्जा रेषा उघडल्या जातात आणि तुमच्या स्किनला याचा फायदा होतो. यामुळे रक्ताभिसरण चांगलं राहतं. तुमच्या चेहऱ्यावर यामुळे ग्लो येतो आणि स्किन सॉफ्ट राहते. अमेरिकेत राहणारे मसाज थेरेपिस्ट 'गम पुक्कलुनुन' यांनी या थेरपीचा शोध लावला आहे. 

हेही वाचा: भारतीय महिलांना एकट्याने 'हे' करायला आवडतं !.... 

त्यामुळे आता आपल्या गालावर मारा आणि तुमची स्किन तुळतुळीत ठेवा.    

Slap on your face and keep your skin glowing read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slap on your face and keep your skin glowing read full story