

AC Unit Catches Fire in Juhu Tower; Swift Response Prevents Casualties
esakal
मुंबई : जुहू येथील एका ११ मजली निवासी इमारतीला आज गुरुवारी सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. अंधेरी पश्चिम भागातील जेव्हीपीडी रोड नंबर १२ वरील 'मनीषा' इमारतीत हा प्रकार घडला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.