

मुंबई : बसस्थानकावर इंजिन चालू ठेवण्याचे प्रकार पुन्हा वाढले आहेत. १७ व १८ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यभर राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत एसटी महामंडळाच्या विविध बसस्थानकांवर बस इंजिन चालू स्थितीत उभ्या ठेवण्याचे प्रकार पुन्हा एकदा आढळून आले आहेत.