

Vocational education in schools
ESakal
मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर कौशल्याधारित आणि व्यवसाय शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उद्देशाने राज्यातील २२७ शाळांत शैक्षणिक वर्ष २०२६-२७पासून व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे.