

Chhawa Ride App
ESakal
मुंबई : ओला, उबर, रॅपिडोसारख्या खासगी ॲपआधारित वाहतूक सेवांना पर्याय म्हणून राज्य सरकारने स्वतःचे ‘छावा राइड’ ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) चालवणार असून, यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.