Mumbai News: झोपडपट्ट्यांचा कायापालट! ३०० चौरस फुटांचे घर मिळणार, १,०७५ हेक्टरवर पुनर्विकास; राज्य सरकारचा प्लॅन

Slum Area Redevelopment: राज्य सरकारच्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेडकडून १,०७५ हेक्टरवरील झोपडपट्ट्यांचा कायापालट केला जाणार आहे.
Slum Area Redevelopment

Slum Area Redevelopment

ESakal

Updated on

बापू सुळे

मुंबई : अडगळीत पडलेल्या राज्य सरकारच्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेडकडून कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरातील तब्बल १,०७५ हेक्टरवरील झोपडपट्ट्यांचा कायापालट केला जाणार आहे. त्याबाबत शिवशाहीने दोन्ही महापालिकेसोबत सामंजस्य करार केले असून रहिवाशांना किमान ३०० चौरस फुटांचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com