Dahisar: दहिसरमध्ये ओवरीपाडा गणपती मंडपावर अज्ञातांकडून दगडफेक

Stone-pelting on Dahisar Ovaripada Ganpati mandap: दहिसरमध्ये ओवरीपाडाजवळ गणपती मंडपावर दगडफेक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Stone-pelting on Dahisar Ovaripada Ganpati mandap

Stone-pelting on Dahisar Ovaripada Ganpati mandap

ESakal

Updated on

मुंबई : राज्यभरात गणेशोत्सव थाटामाटात साजरे केले जात असताना मुंबईत दहिसर येथे संतापजनक घटना घडली आहे. दहिसर येथील ओवरीपाडाजवळ एका गणेश मंडपावर दगडफेक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपीची माहिती अद्याप समोर आली नसून, पोलिसांकडून कडक तपास घेतला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com