
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघाताच्या घटना घडल्याचे समोर येत आहे. अशाच अपघातांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. अशातच कुर्ला स्थानकावर लोकल अपघात घडल्याचे समोर आले आहे. एका विद्यार्थ्याचा लोकलखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.