राष्ट्रवादी एकत्र येणार? चर्चांना उधाण; विलीनीकरणावर सुनील तटकरेंचे मोठे विधान, म्हणाले...

NCP Merger: राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असताना याबाबत सुनील तटकरे यांनी मोठे विधान केले आहे. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती देत राजकीय चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
Sunil Tatkare

Sunil Tatkare

ESakal

Updated on

मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्यास पक्ष अधिक मजबूत होईल,’ असे वक्तव्य करत विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला असला, तरी या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाबाबत सध्या कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट करत या राजकीय चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com