

Ashwini Bhide Faces Supreme Court Action
Esakal
Ashwini Bhide Statement: बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. बीएमसीच्या पहिल्या महिला आयुक्त असलेल्या अश्विनी भिडे यांचे नोव्हेंबर महिन्याचे वेतन रोखण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बीएमसी आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. नोव्हेंबर महिन्याचे वेतन रोखण्यास सांगितलं आहे.