Property Tax: प्रॉपर्टी टॅक्स वसूल करण्याचा अधिकार फक्त नवी मुंबई मनपाला! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रकरण काय?

Navi Mumbai TTC MIDC Property Tax Rulling News: सर्वोच्च न्यायालयाने नवी मुंबई महानगरपालिकेला टीटीसी एमआयडीसी क्षेत्रात मालमत्ता कर वसूल करण्याचा कायदेशीर अधिकार देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
 Property Tax Rule

Property Tax Rule

ESakal

Updated on

नवी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने नवी मुंबईच्या टीटीसी एमआयडीसीमधील त्या लघुउद्योजकांना मोठा धक्का दिला आहे. जे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसूल करण्याच्या अधिकाराला आव्हान देऊन समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते आणि 'दुहेरी करा'च्या नावाखाली छोट्या व्यावसायिकांची दिशाभूल करत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com