

Shiv Sena (UBT) leader Sushma Andhare receiving medical treatment at a Mumbai hospital after her health condition deteriorated.
esakal
Health Condition of Shiv Sena UBT Leader Stable : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंधारे यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.