

Mumbai Crime watchmen physical assaults on 9 year child
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अत्याचार, विनयभंग, आत्महत्या, हत्या अशा अनेक क्राइमच्या घटना घडत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मुंबईतही अशीच एक घटना घडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईत ताडदेव येथे इमारतीच्या वॉचमनने एका ९ वर्षीय मुलावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.