Mumbai Electricity: मुंबईत रिंग नेटवर्क उभारणार, १५ हजार कोटींचा खर्च; वीजपुरवठ्यासाठी टाटा पॉवरचा मोठा निर्णय

Tata Power Project : मुंबईत अखंड वीजपुरवठा करण्यासाठी टाटा पॉवरने मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये वीजपुरवठ्यासाठी मुंबईत रिंग नेटवर्क उभारले जाणार आहे.
Electricity

Electricity

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईच्या विजेच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई शहराला उच्चदाबाने अखंड वीजपुरवठा करता यावा म्हणून टाटा पॉवर तब्बल ६० किलोमीटर लांबीचे विक्रोळी-धारावी-महालक्ष्मी-शिवडी-ट्रॉम्बे-विक्रोळी असे ४०० केव्हीचे रिंग नेटवर्क उभारणार आहे. त्यामुळे तब्बल १,२०० मेगावॉट विजेचे सहजपणे वहन करून ग्राहकांना अखंड वीज पुरवणे शक्य होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com