

TDRF Jawan Accident
ESakal
भिवंडी : काही दिवसांपूर्वी भिवंडीत चार माजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती, ज्यामध्ये १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच बचावकार्याचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल होत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेक लोकांना बाहेर काढण्यात आले होते. परंतु भिवंडी इमारत दुर्घटनेत अनेकांचे जीव वाचवणाऱ्या एका TDRF जवानाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे.