
Bandra Shock Political Leader’s Son Arrested in Assault Case
Esakal
मुंबईतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या वांद्रे परिसरात १६ वर्षीय मुलीवर बलात्काराची घटना घडलीय. सार्वजनिक शौचालायतच घडलेल्या या अत्याचाराच्या घटनेतला आरोपी हा शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्याचा मुलगा आहे. आरोपी मुलाचं वय २० वर्षे इतकं असून घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.