Thane News: धर्मवीर आनंद दिघे क्रीडांगणावर विकासकांचे अतिक्रमण; ठाकरे गट आक्रमक, आंदोलनाचा इशारा

Kalyan UBT Group: कल्याण ग्रामीण मधील धर्मवीर आनंद दिघे क्रीडांगणाच्या जागेवर अतिक्रमण करत इमारती उभारण्याचा घाट घातला जात आहे. याविरोधात मंगळवारी शिवसेना ठाकरे गट व ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
UBT group aggressive on Encroachment of Anand Dighe Ground
UBT group aggressive on Encroachment of Anand Dighe GroundESakal
Updated on

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण ग्रामीण मधील गोठेघर येथील धर्मवीर आनंद दिघे क्रीडांगणाच्या जागेवर अतिक्रमण करत येथे इमारती उभारण्याचा घाट घातला जात आहे. १४ गावातील नागाव ग्रामपंचायतीने ठराव करून 2014 साली गोठेघर येथील मैदान क्रीडांगणासाठी आरक्षित करून ठेवल होत. राजकीय शक्ती वापरत विकासकांनी त्यावर कब्जा केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com