

Thane Water Supply cut
ठाणे : महापालिका क्षेत्रात नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी आणि व्हॉल्व्ह बसवण्याच्या तातडीच्या कामामुळे शनिवारी (ता. १) सकाळी नऊ वाजल्यापासून ते रविवारी (ता. २) सकाळी नऊ वाजेपर्यंत असा २४ तासांचा पाणीपुरवठा बंद (शटडाऊन) ठेवण्यात येणार आहे.