Thane Crime: गायमुखजवळ 'तो' येणारेय... पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, सापळा रचला अन्... ठाण्यात नेमकं काय घडलं?

Heroin Seized In Thane: ठाणे खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. अमली पदार्थ तस्करीविरोधी मोहिमेत एका रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे.
Heroin Seized In Thane Crime

Heroin Seized In Thane Crime

ESakal

Updated on

ठाणे : अमली पदार्थ तस्करीविरोधी मोहिमेत पोलिसांना मोठे यश आले आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख परिसरात सापळा रचून ठाणे खंडणी विरोधी पथकाने एका रिक्षाचालकाला अटक केली असून, त्याच्याकडून २ किलो २८८.६ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अमली पदार्थाची किंमत सुमारे दोन कोटी २५ लाख ९१ हजार ५५० रुपये इतकी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com