Thane Crime: ठाण्यात पोलीस अधिकाऱ्याची निर्घृण हत्या, रात्री गस्त घालत असताना गावगुंडाने जागीच संपवलं; नेमकं काय घडलं?

Thane PSI Kisan Bhoir Murder Case: ठाण्यात रात्री गस्त घालणा-या एका पोलिसाची गावगुंडाने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
PSI Kisan Bhoir Murder Case

PSI Kisan Bhoir Murder Case

ESakal

Updated on: 

ठाणे : ठाण्यात धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असताना एका गावगुंडाने गस्त घालणाऱ्या पोलिसाची हत्या केली आहे. या घटनेप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com